वाऱ्याची दिशा का बदलते?www.marathihelp.com

पृथ्वीवरील असमान तापमानामुळे हवेचा असमान दाब निर्माण होतो आणि असमान दाबामुळे पृथ्वीपृष्ठावर आणि निरनिराळ्या उंचींवर वारा निर्माण होतो. निरनिराळ्या उंचींवरील वाऱ्याची दिशा व गती समजली म्हणजे वातावरणातील वाऱ्यासंबंधी पूर्ण माहिती मिळते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:56 ( 1 year ago) 5 Answer 114988 +22