वार्षिक GDP वाढीचा दर काय आहे?www.marathihelp.com


आंतरराष्ट्रीय नाणेनिधी च्या जागतिक आर्थिक सर्वेक्षणाच्या ताज्या आकडेवारीनुसार, वर्ष 2021-22 मध्ये भारताचा जीडीपी 9 टक्के तर वर्ष 2023-2024 मध्ये 7.1 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्यानुसार पुढची तिन्ही वर्षे, भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढत जाणारी अर्थव्यवस्था असणार आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:22 ( 1 year ago) 5 Answer 27763 +22