वार्तांकन म्हणजे काय?www.marathihelp.com

अर्थातच बातमितील मजकुराला काळाचा संदर्भ असतो. बातमी ही अनेक माध्यमांद्वारे दिली जाते.News या शब्दामध्ये पूर्व, पश्चिम,उत्तर,दक्षिण या चारही दिशामध्ये घडणाऱ्या घटनांचे वार्तांकन म्हणजे बातमी होय. जे नवीन घडले आहे, ते वाचकाला सांगणे म्हणजे बातमी होय.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:15 ( 1 year ago) 5 Answer 62293 +22