वातावरणातील आर्द्रतेला काय म्हणतात?www.marathihelp.com

हवेत सामावलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात. हे हवेतील बाष्प तापमानावर अवलंबून असते व बाष्प पुरवठा करणाऱ्या जलाशयाच्या स्थान, विस्तारावर वायुभावर अवलंबून असते. या आर्द्रतवर वृष्टी व पाऊस अवलंबून असतात. आर्द्रता नसलेली हवा कोरडी असते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:36 ( 1 year ago) 5 Answer 45135 +22