वातावरणात अन्न निर्माण करणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात?www.marathihelp.com

हरित वनस्पती आणि शैवाल हे प्रकाश संश्लेषणाद्वारे पर्यावरणातील असेंद्रिय पदार्थांपासून सेंद्रिय पोषक घटक स्वरूपात स्वत:चे अन्न तयार करतात. त्यांना उत्पादन किंवा स्वयंपोषी म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 10:43 ( 1 year ago) 5 Answer 8091 +22