वातावरणाचे दोन मुख्य घटक कोणते आहेत?www.marathihelp.com

यावातावरणात नायट्रोजन (७८.00 %), ऑक्सिजन (२१ %), आरगॉन (०.९ टक्के%), कार्बन डायऑक्साईड (०.०3%), आर्द्रता इतर वायु व घटक ०.०७ इत्यादी घटकांचा समावेश आहे. पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या या मिश्रणास हवा असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:52 ( 1 year ago) 5 Answer 116806 +22