वाणिज्य आणि उद्योग म्हणजे काय?www.marathihelp.com

उद्योग या प्रकारात वस्तूची निर्मिती केली जाते. उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत पोचविणे आवश्‍यक असते कारण त्या वस्तू ग्राहकांसाठी उत्पादित केलेल्या असतात. त्यामुळेच उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व क्रियांचा समावेश वाणिज्य या संकल्पनेत होत असतो.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 12:30 ( 1 year ago) 5 Answer 13687 +22