वाङ्मय इतिहास लेखनाचे किती प्रकार पडतात?www.marathihelp.com

वाङ्‌मयेतिहासाचे स्वरूपावरून चार प्रकार पडताना दिसतात : (१) कोणतेही मूल्यमापनात्मक वा विवेचक सूत्र न घेता लेखक आणि त्यांच्या वाङ्‌मयकृती यांची केवळ कलाक्रमानुसार मांडणी केलेल्या वाङ्‌मयेतिहासाला अंशलक्ष्यी वा वास्तुलक्ष्यी किंवा कालक्रमवाचक वाङ्‌मयेतिहास (ॲटोमिस्ट हिस्टरी) म्हणतात

solved 5
ऐतिहासिक Monday 5th Dec 2022 : 13:35 ( 1 year ago) 5 Answer 3970 +22