वाक्प्रचार म्हणजे काय?www.marathihelp.com

शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार अथवा भाषेतील संप्रदाय असे म्हणतात. सर्वस्व पणाला लावणे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:25 ( 1 year ago) 5 Answer 110588 +22