वांगी किती दिवसात येतात?www.marathihelp.com

वांग्‍याची काढणी साधारणपणे तीन ते साडेतीन महिने चालू राहते. वांगी पिकाचे सरासरी हेक्‍टरी उत्‍पादन जाती परत्‍वे 100 ते 250 क्विंटल पर्यंत येते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:27 ( 1 year ago) 5 Answer 25277 +22