वस्तीचे किती प्रकार आहेत?www.marathihelp.com

(अ) भूरूपानुसारी वस्त्यांमध्ये (१) किनारी वस्त्या, (२) मैदानी वस्त्या, (३) पठारी वस्त्या (४) पर्वती वस्त्या आणि (५) द्वीप वस्त्या, असे प्रमुख प्रकार आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:56 ( 1 year ago) 5 Answer 32590 +22