वर्ण संच म्हणजे काय?www.marathihelp.com

संचाची गणितीय व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल. संच : ज्या समूहातील घटक वेगवेगळे असतात आणि ते अचूक व नेमकेपणाने सांगता येतात अशा समूहाला संच असे म्हणतात. सर्वसाधाराणपणे, इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील अक्षरे संच दर्शविण्यासाठी वापरतात तर संचातील घटक दर्शविण्यासाठी दुसऱ्या लिपीतील अक्षरे वापरतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:56 ( 1 year ago) 5 Answer 34648 +22