वनस्पतींसाठी खते का आवश्यक आहेत?www.marathihelp.com

खते : सूर्यप्रकाश, उष्णता, हवा, पाणी, जमिनीची (मातीची) संरचना व तीतील घटक इ. गोष्टी वनस्पतींच्या व पिकांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. यांपैकी सूर्यप्रकाश, हवा, पाणी, उष्णता ह्या गोष्टी वनस्पती मुळांवाटे व पानांवाटे घेऊ शकतात आणि बाकीचे काही पदार्थ मातीतून शोषून घेतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 70484 +22