वनस्पतींमध्ये साध्या उती म्हणजे काय?www.marathihelp.com

वनस्पती ऊती बहुपेशीय सजीवांमधील समान संरचना असलेल्या व समान कार्य करणाऱ्या पेशीसमूहाला ऊती (ऊतक) असे म्हणतात. सर्वसाधारणपणे वनस्पती ऊतींचे ऊतिकर / विभाजी ऊती (Meristems) व स्थायी ऊती (Permanent tissues) असे दोन मुख्य प्रकार मानले जातात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 79748 +22