वनस्पतींचे वर्गीकरण कसे केले आहे?www.marathihelp.com

याप्रमाणे सर्व ज्ञात फुलझाडांचे वर्गीकरण क्रमविकासच्या तत्त्वानुसार केलेले आढळते. या पद्धतीनुसार वनस्पति कोटीचे १४प्रमुख गट असून पहिल्या १३मध्ये शैवले, कवके, शेवाळी व वाहिनीवंत अबीजी वनस्पती आणि १४व्या गटात बीजी वनस्पती अंतर्भूत आहेत. बीजी वनस्पतीत ७प्रकट बीजींचे वर्ग, ११एकदलिकितांचे गण व ४४द्विदलिकितांचे गण दिले आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:09 ( 1 year ago) 5 Answer 66364 +22