वन हक्क कायदा केंद्र शासनाने कधी पारित केला?www.marathihelp.com

वन अधिकार अधिनियम हा भारतातील पर्यावरणाचे शाश्वत व्यवस्थापन व स्थानिक लोकसमुहांचे नैसर्गिक साधन संपत्तीवर अधिकार विषयक कायद्यांपैकी एक आहे. याचे अधिकृत नाव अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्‍क मान्‍य करणे) अधिनियम २००६ व नियम २००८, २०१२ असे आहे.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 7092 +22