वडगाव चा तह कधी झाला?www.marathihelp.com

१३ जानेवारीला रात्री मराठ्यांनी वडगांववर हल्ला चढवला तो १४ च्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवेपर्यंत तो चालूच ठेवला. अखेर १६ जानेवारी १७७९ला नाना फडणिसांनी व महादजी शिंदेनी इंग्रजांची संपूर्ण शरणागती मान्य करत तह लादला.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 15:02 ( 1 year ago) 5 Answer 5855 +22