लोह कसे तयार होते?www.marathihelp.com

भट्टीच्या खालच्या भागात ऑक्सिजनमुळे कोकपासून कार्बन मोनॉक्साइड तयार होतो व या कार्बन मोनॉक्साइड वायूमुळे धातुकाचे अपचयन होऊन द्रव लोखंड तयार होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:05 ( 1 year ago) 5 Answer 84625 +22