लोकसाहित्य म्हणजे काय?www.marathihelp.com

लोकमानसाचे विविध वाङ्‌मयीन, सांस्कृतिक, कलात्मक आविष्कार या संज्ञेने सूचित होतात. 'फोकलोअर' या अर्थी मराठीत लोकसाहित्य वा लोकविद्या या संज्ञा रूढार्थाने वापरल्या जातात व त्यांचा आशय कित्येकदा परस्परव्याप्त असल्याचे दिसून येते

solved 5
साहित्यिक Saturday 18th Mar 2023 : 12:27 ( 1 year ago) 5 Answer 99359 +22