लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते?www.marathihelp.com

एम.ए. अय्यंगार (४ फेब्रुवारी १८९१ - १९ मार्च १९७८) हे एक भारतीय राजकारणी; काँग्रेस पक्षाचे आंध्र प्रदेशमधील नेते व लोकसभेचे दुसरे अध्यक्ष होते. अय्यंगार १९५२ साली तिरुपती तर १९५७ साली चित्तूर ह्या लोकसभा मतदारसंघांमधून निवडून आले होते.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 313 +22