लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य कोण आहेत?www.marathihelp.com

भारतात संसदेची दोन सदने/सभागृहे आहेत — राज्यसभा व लोकसभा. संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य असतात. या दोन्ही गृहांतील सदस्यांना खासदार किंवा संसद सदस्य असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:30 ( 1 year ago) 5 Answer 135357 +22