लोकसंख्या ची घनता म्हणजे काय?www.marathihelp.com

लोकसंख्या ची घनता म्हणजे काय?
एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. सहसा घनता "प्रती वर्ग किमी" मध्ये मोजली जाते. उदा. भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात.

solved 5
भौगोलिक Friday 28th Oct 2022 : 12:45 ( 1 year ago) 5 Answer 3176 +22