लोकसंख्या आणि त्याचे प्रकार काय आहेत?www.marathihelp.com

'लोकसंख्या'म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय. लोकसंख्या मोजण्याला जनगणना किंवा खानेसुमारी म्हणतात. प्रत्येक [देश] आपल्या लोकसंख्येची ठरावीक कालखंडानंतर गणना करतो. हा कालखंड बहुतेक १० वर्षे एवढा असतो व दरवर्षी वाढीव संख्येचा [अंदाज अपना अपना|अंदाज] प्रकाशित केला जातो.सामान्यतः तीन प्रकारचे लोकसंख्येचे पिरॅमिड वय-लिंग वितरणातून तयार केले जातात-- विस्तृत, संकुचित आणि स्थिर .

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:05 ( 1 year ago) 5 Answer 63347 +22