लोक शिक्षण समितीची स्थापना कधी झाली?www.marathihelp.com

लोक शिक्षण समितीची स्थापना कधी झाली?

शालेय शिक्षण सुधार समिती : १९८४ सालची ही समिती महाराष्ट्राच्या संदर्भात होती. ही पार्वतीबाई मलगोंडा यांच्या अध्यक्षतेखाली भरली. यात पुढील सूचना केल्या. मधल्या वेळेत जेवण योजना, बालवाडय़ा-प्राथमिक शाळांना जोडाव्यात, तसेच शिक्षक प्रशिक्षित असावेत.

solved 5
शिक्षात्मक Monday 5th Dec 2022 : 14:29 ( 1 year ago) 5 Answer 4184 +22