लेव्ही पद्धत म्हणजे काय?www.marathihelp.com

लेव्ही पद्धत म्हणजे काय?

लेव्ही म्हणजे सक्तीची वसुली. शेतकऱ्यांना बाजार किमतीपेक्षा खूप कमी किमतीत ठरलेला माल सरकारच्या गोदामात आणून टाकावा लागत असे. कोण्या शेतकऱ्याकडे पिकलेच नसेल तरीही त्याने विकत घेऊन माल आणून टाकायचा. ही लेव्हीची पद्धत अलीकडेपर्यंत होती.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:15 ( 1 year ago) 5 Answer 6433 +22