लेखन कौशल्य म्हणजे काय?www.marathihelp.com

भाषा कौशल्यतील लेखन हे एक महत्त्वाचे कौशल्य असून ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे हे सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे कौशल्य असून लेखन कौशल्य विकास हा पहिल्या तीन कौशल्यावर आधारित आहे. म्हणजेच ऐकता आलं तर बोलता येतं, बोलता आले तर वाचन करता येतं आणि वाचता आले तर लिहिण्याच कौशल्य विकसित होते.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 14:49 ( 1 year ago) 5 Answer 7615 +22