लेखन कलेच्या आधारे ऐतिहासिक साधनांची किती प्रकार पडतात?www.marathihelp.com

साधनांचे लिखित व अलिखित साधने असेही एक वर्गीकरण करता येते. लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा समावेश होतो.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 7th Dec 2022 : 11:15 ( 1 year ago) 5 Answer 5555 +22