लीप इयर उत्तर म्हणजे काय?www.marathihelp.com

पण खरंतर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365.25 दिवसांचा काळ लागतो. हा अधिकच्या पाव दिवसाचा फरक भरुन काढण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी एक अख्खा दिवस वर्षात मिळवला जातो. हा दिवस फेब्रुवारी महिन्यात मिळवला जातो. त्यामुळे या वर्षाला 'लीप इयर' असं म्हटलं जातं.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:56 ( 1 year ago) 5 Answer 79500 +22