लिखित लिखित साधने म्हणजे काय?www.marathihelp.com

लिखित म्हणजे छापलेले किंवा हाताने लिहिलेले साहित्य होय. यामधील वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोशवाड्मय ही छापील साधने होत. तर रोजनिशी (डायरी), पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे हे हाताने लिहिलेले साहित्य होय. यामध्ये आणखी काही लिखित साधनांचा समावेश होऊ शकतो.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 14:29 ( 1 year ago) 5 Answer 5824 +22