लाल समुद्र कुठे आहे?www.marathihelp.com

लाल समुद्र हा आफ्रिका व आशिया खंडांच्या मधील एक चिंचोळा समुद्र आहे. लाल समुद्राच्या उत्तरेस सिनाई द्वीपकल्प, अकबाचे आखात व सुएझचे आखात (जेथून सुएझ कालवा सुरू होतो) आहेत तर दक्षिणेस एडनचे आखात आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:19 ( 1 year ago) 5 Answer 83105 +22