रॉटरडॅम हे जगातील सर्वात मोठे बंदर आहे का?www.marathihelp.com

नेदरलँड्सच्या पश्चिम भागात झाउड-हॉलंड प्रांतात वसलेल्या रॉटरडॅम येथील बंदर युरोपातील सर्वात मोठे व शांघाई खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:48 ( 1 year ago) 5 Answer 124520 +22