रेल्वेतील जंक्शन म्हणजे काय?www.marathihelp.com

ज्या रेल्वे स्थानकातून दोन किंवा अधिक मार्ग निघतात अशाला जंक्शन असं म्हणतात. उदाहरणात जर एखाद्या स्टेशनवरुन तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकत असाल तर त्याला जंक्शन म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:33 ( 1 year ago) 5 Answer 125846 +22