रिमझिम शब्द कोणत्या प्रकारचा आहे?www.marathihelp.com

अनुकरणवाचक शब्द ज्या शब्दांमध्ये एखाधा ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक/नादानुकारी शब्द असे म्हणतात. उदा. किरकिर, खडखडाट, रिमझिम, गुणगुण, घणघण, कडकडाट, टिकटिक, गडगड इ.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 14:16 ( 1 year ago) 5 Answer 128038 +22