राष्ट्रीय चिन्हात किती प्राणी आहेत?www.marathihelp.com

राजकीय प्रतीक
यामध्ये ४ पैकी ३ सिंह दिसतात. या ३ पैकी १ सिंह समोर बघतो आहे तर बाकी २ सिंह उजव्या व डाव्या बाजूला बघत आहेत व १ सिंह मागे बघत आहे. त्याखाली मध्यभागी अशोकचक्र आहे. अशोकचक्राच्या डाव्या बाजूस घोडा व उजव्या बाजूस बैल आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:53 ( 1 year ago) 5 Answer 34458 +22