राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्याच्या किती पद्धती आहेत?www.marathihelp.com

राष्ट्रीय उत्पन्न हे तीन पद्धतीने मोजली जाते. या पद्धतीत उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणार्‍या घटक उत्पन्नाच्या आधारावर केली जाते. वस्तू व सेवांच्या उत्पादनाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, उद्योग, कौशल्य वापरले जाते.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 14:24 ( 1 year ago) 5 Answer 7887 +22