रामोशी जात म्हणजे काय?www.marathihelp.com

महाराष्ट्र शासनाच्या विमुक्त जाती/भटक्या जमातीया विभागात 'बेरड' १ नंबरला व 'रामोशी' १४ नंबरला दाखविलेला आहे. ब्रिटिश राजवटीत ही जमात गुन्हेगार जमात म्हणून ओळखली जात असे. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात ती मागासवर्गीय विमुक्त जमात म्हणून मान्यता पावली. या समाजाची महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या २,०९,८७५ (१९८१) होती.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:11 ( 1 year ago) 5 Answer 100699 +22