रात्री राष्ट्रध्वज फडकवता येतो का?www.marathihelp.com

आत्तापर्यंत घर, खाजगी संस्था किंवा इतर संस्थांमध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकावता येत होता. मात्र, आता 24 तास तिरंगा फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:17 ( 1 year ago) 5 Answer 52808 +22