राज्यसभेचे सदस्य संख्या किती आहे?www.marathihelp.com

राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:53 ( 1 year ago) 5 Answer 21749 +22