राज्यसभेची मतदान यंत्रणा कशी आहे?www.marathihelp.com

राज्यसभेत 238 निवडलेले आणि 12 नेमलेले असे एकूण 250 खासदार असतात, या निवडणुका दर 2 वर्षांनी होतात. लोकसभेच्या सगळ्या खासदारांची टर्म एकाच वेळी संपते, राज्यसभेचे एक तृतीयांश खासदार दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. त्यामुळेच या सभागृहाला स्थायी सभागृह किंवा कधीच विसर्जित न होणारं सभागृह म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:02 ( 1 year ago) 5 Answer 28779 +22