राज्यसभा निवडणुकीत कोणाला मतदान करणार?www.marathihelp.com

लोकसभेसाठी सर्वसामान्य लोक मतदान करतात, राज्यसभेचे खासदार आमदारांच्या मतांवर निवडून येतात. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार त्यांच्या राज्यसभेतल्या जागा ठरतात. 10 जून 2022 ला महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठीचं मतदान आहे.

solved 5
राजनीतिक Thursday 16th Mar 2023 : 17:32 ( 1 year ago) 5 Answer 67053 +22