राज्य सरकारची व्याख्या काय आहे?www.marathihelp.com

सरकार ही जगातील एखादे राज्य, देश अथवा संस्था चालवण्यासाठी बनलेली प्रणाली आहे. प्रशासन हा शब्द देखील अनेक वेळा सरकारला समानार्थी वापरला जातो. सरकार हे धोरणे व कायदे ठरवण्यासाठी तसेच दैनंदिन राज्यकारभार चालवण्यासाठी जबाबदार असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:58 ( 1 year ago) 5 Answer 37420 +22