राज्य शासनाकडून क्रीडा क्षेत्रातील कोणते पुरस्कार दिले जातात?www.marathihelp.com

शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार-
साहसी क्रीडाप्रकारांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या साहसी व्यक्तींना महाराष्ट्र शासनाकडून हा पुरस्कार दिला जातो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:32 ( 1 year ago) 5 Answer 48123 +22