राजमुद्रा म्हणजे काय?www.marathihelp.com

राजमुद्रा : एखाद्या दस्तऐवजाचा अधिकृतपणा दर्शविणारे राजचिन्ह. एखादा हुकूम, आज्ञा, दान, अग्रहार या अधिकृत दस्तऐवजांवर राजमुद्रा करण्यात येई. ही प्रथा भारताच्या विविध भागांत प्रचलित होती. निरनिराळ्या प्रदेशांत केल्या गेलेल्या उत्खननांत आणि समन्वेषणात विविध प्रकारच्या मुद्रा सापडलेल्या आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 10:28 ( 1 year ago) 5 Answer 6053 +22