राजधान्या किती आहेत?www.marathihelp.com


क्रमांक राज्य राजधानी स्थापना
१ आंध्र प्रदेश अमरावती १ ऑक्टो. १९५३
२ आसाम गुवाहाटी १ नोव्हें. १९५६
३ बिहार पाटणा १ नोव्हें. १९५६
४ कर्नाटक बेंगलोर १ नोव्हें. १९५६
५ केरळ तिरुवनंतपूरम १ नोव्हें. १९५६
६ मध्य प्रदेश भोपाळ १ नोव्हें. १९५६
७ ओडिशा भुवनेश्वर १ नोव्हें. १९५६
८ राजस्थान जयपूर १ नोव्हें. १९५६
९ तमिळनाडू चेन्नई १ नोव्हें. १९५६
१० उत्तर प्रदेश लखनऊ १ नोव्हें. १९५६
११ पश्चिम बंगाल कोलकाता १ नोव्हें. १९५६
१२ महाराष्ट्र मुंबई १ मे १९६०
१३ गुजरात गांधीनगर १ मे १९६०
१४ नागालँड कोहिमा १ डिसेंबर १९६३
१५ पंजाब चंदिगढ १ नोव्हें. १९६६
१६ हरियाणा चंदिगढ १ नोव्हें. १९६६
१७ हिमाचल प्रदेश शिमला २५ जाने. १९७१
१८ मेघालय शिलॉंग २१ जाने. १९७२
१९ मणिपूर इंफाळ २१ जाने. १९७२
२० त्रिपुरा आगरतला २१ जाने. १९७२
२१ सिक्किम गंगटोक २६ एप्रिल १९७५
२२ अरुणाचल प्रदेश इटानगर २० फेब्रु. १९८७
२३ मिझोराम ऐजवाल २० फेब्रु. १९८७
२४ गोवा पणजी ३० मे १९८७
२५ छत्तीसगड रायपूर १ नोव्हें. २०००
२६ उत्तरांचल डेहराडून ९ नोव्हें. २०००
२७ झारखंड रांची १५ नोव्हें. २०००
२८ तेलंगणा हैद्राबाद

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 997 +22