राजकीय सिद्धांत म्हणजे काय आणि आपण त्याचा अभ्यास का केला पाहिजे?www.marathihelp.com

राजकीय सिद्धांत
एखादा विशिष्ट समूह किंवा संपूर्ण समाजाच्या नियमनासाठी बनविली जाणारे नियम किंवा संकेत हे स्वभावतःच 'राजकीय' स्वरूप धारण करतात. 'सिद्धांत' म्हणजे पद्धतशीर ज्ञान. राज्यशास्त्राचा संबंध समूहाच्या दैनंदिन व्यवहारांशी असल्याने राजकीय सिद्धांत केवळ शास्त्राच्या चौकटीत राहू शकत नाही.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:14 ( 1 year ago) 5 Answer 54671 +22