राजकीय इतिहास काय आहे?www.marathihelp.com

राजकीय इतिहास म्हणजे ठराविक देश, प्रांत किंवा राज्यातील भूतकाळात घडलेल्या राजकारणा संबंधित घटना. इथे साधारणतः राज्यशास्त्र आणि राज्यशास्त्र संबंधित इतर घटकांचा आढावा घेतला जातो. राजकीय इतिहासासंबंधित अभ्यासक्रम हा भारतात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पद्धतीत शिकवला जातो.

solved 5
ऐतिहासिक Saturday 18th Mar 2023 : 12:59 ( 1 year ago) 5 Answer 100173 +22