राजकारण विकिपीडिया म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रत्येक राष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी व देश चालविण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात व जे काम करतात त्यास राजकारण म्हणतात. राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:10 ( 1 year ago) 5 Answer 87284 +22