राई धान्य आहे का?www.marathihelp.com

२,००० वर्षे लागवडीत असून मध्ययुगीन कालात त्याचा विशेषेकरून यूरोप खंडात पुष्कळ प्रसार झाला. एकोणिसाव्या शतकापर्यंत ते भाकरीचे (पावाचे) जगातील प्रमुख धान्य होते. त्यानंतर त्याची जागा हलके हलके गव्हाने घेतली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:27 ( 1 year ago) 5 Answer 25280 +22