रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके किती?www.marathihelp.com

रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजे व राजापूर असे एकूण नऊ तालुके आहेत.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:35 ( 1 year ago) 5 Answer 3348 +22