युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्ये संसदेला काय म्हणतात?www.marathihelp.com

काँग्रेस अमेरिकन काँग्रेस ही अमेरिकन संयुक्त संस्थानातील (अमेरिकेतील) केंद्रीय कायदेसंस्था आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज्' (कनिष्ठ सभागृह) व 'सिनेट' (वरिष्ठ सभागृह) ही दोन सभागृहे आहेत. काँग्रेस ही अमेरिकन केंद्रीय स्तरावरील मुख्य घटनात्मक संस्था आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:01 ( 1 year ago) 5 Answer 20099 +22